Income Tax Delhi Bharti 2026 : आयकर विभाग, दिल्ली क्षेत्राने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार (F.No. P-342/Pr.CCIT/Sports Quota Recruitment/2026-27/10703), एकूण 119 रिक्त जागांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने टॅक्स असिस्टंट (Tax Assistant), स्टेनोग्राफर ग्रेड-II (Stenographer Grade II) आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) या तीन महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण Income Tax Delhi Bharti 2026 अंतर्गत जाहीर झालेली एकूण पदे, आवश्यक शैक्षणिक व क्रीडा पात्रता, वयोमर्यादा, मासिक वेतन आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत याबद्दल सविस्तर माहिती सोप्या मराठी भाषेत जाणून घेणार आहोत.
Income Tax Delhi Bharti 2026 : आयकर विभाग भरती 2026
| Post Date : 22 ऑक्टोंबर 2026 | Last Date : 10 नोव्हेंबर 2026 |
Income Tax Delhi Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : आयकर विभाग
एकूण पदसंख्या : 119 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | कर सहाय्यक (Tax Assistant) | 44 |
| 2 | लघुलेखक ग्रेड-II (Stenographer Grade-II) | 09 |
| 3 | बहुउद्देशीय कर्मचारी (Multi-Tasking Staff) | 66 |
| Total | 119 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.02 : मान्यताप्राप्त बोर्डाची 12वी उत्तीर्ण
- पद क्र.0३ : मान्यताप्राप्त बोर्डाची 10वी उत्तीर्ण
Income Tax Delhi Bharti 2026 Details
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 ऑगस्ट 2026 रोजी कमाल 18 वर्ष ते किमान 27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 20,200/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : दिल्ली
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 10 नोव्हेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
हे पण वाचा :
- 🛑 UCO Bank Apprentice Bharti 2026 : युको बँकेत 530 जागांवर भरती
- 🛑 Supreme Court Bharti 2026 : सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती
- 🛑 CRPF Sports Quota Bharti 2026 : 10वी आणि 12वी उत्तीर्ण खेळाडूंना सीआरपीएफमध्ये नोकरीची संधी;
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







