ISRO URSC Bharti 2026 : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) बेंगळुरू येथील यू. आर. राव उपग्रह केंद्राने (URSC) नवीन अधिकृत भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. अंतराळ क्षेत्रात काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण आणि अनुभवी उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
या लेखात आपण ISRO URSC Bharti 2026 अंतर्गत जाहीर झालेली रिक्त पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी आणि ऑनलाइन अर्ज करण्याची सोपी पद्धत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही तांत्रिक शिक्षण पूर्ण केले असेल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल.
ISRO URSC Bharti 2026 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2026
| Post Date : 26 ऑक्टोंबर 2026 | Last Date : 13 नोव्हेंबर 2026 |
ISRO URSC Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : भारतीय अंतराळ संशोधन संस्था
एकूण पदसंख्या : 61 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | टेक्निशियन-B- इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम्स / मेकॅनिक कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायन्सेस / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स | 24 |
| 2 | टेक्निशियन-B – फिटर | ०८ |
| 3 | टेक्निशियन-B – इलेक्ट्रिशियन | 04 |
| 4 | टेक्निशियन-B – रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग | 05 |
| 5 | टेक्निशियन-B – टर्नर | 01 |
| 6 | टेक्निशियन-B – मशीनिस्ट | 02 |
| 7 | टेक्निशियन-B – मोटर व्हेईकल मेकॅनिक | 01 |
| 8 | लाइट व्हेईकल ड्रायव्हर-A | 03 |
| 9 | स्टाफ कार ड्रायव्हर-A | 02 |
| 10 | हेवी व्हेईकल ड्रायव्हर-A | 10 |
| 11 | टेक्निशियन-B – इलेक्ट्रोप्लेटर | 01 |
| Total | 61 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: ITI / NTC / NAC (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / मेकॅनिक कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस / टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स)
- पद क्र.2: ITI / NTC / NAC (फिटर)
- पद क्र.3: ITI / NTC / NAC (रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग)
- पद क्र.4: ITI / NTC / NAC (इलेक्ट्रिशियन)
- पद क्र.5: ITI / NTC / NAC (टर्नर)
- पद क्र.6: ITI / NTC / NAC (मशीनिस्ट)
- पद क्र.7: ITI / NTC / NAC (मोटर व्हेईकल मेकॅनिक)
- पद क्र.8: ITI / NTC / NAC (इलेक्ट्रोप्लेटर)
- पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 05 वर्षे अनुभव
ISRO URSC Bharti 2026 Details
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 13 नोव्हेंबर 2026 रोजी कमाल 18 वर्ष ते किमान 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : ₹500/- [लेखी परीक्षेत उपस्थित राहिल्यावर परतावा: GEN/OBC: ₹400/- [SC/ST/ExSM/महिला: ₹500/-]
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : बंगळूर.
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 20 नोव्हेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
हे पण वाचा :
- 🛑 UCO Bank Apprentice Bharti 2026 : युको बँकेत 530 जागांवर भरती
- 🛑 Supreme Court Bharti 2026 : सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती
- 🛑 CRPF Sports Quota Bharti 2026 : 10वी आणि 12वी उत्तीर्ण खेळाडूंना सीआरपीएफमध्ये नोकरीची संधी;
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







