Goa Shipyard Bharti 2026 : संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या Goa Shipyard Limited (GSL) ने विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. सरकारी क्षेत्रात आणि विशेषतः शिपबिल्डिंग इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी मानली जात आहे.
या लेखात आम्ही तुम्हाला Goa Shipyard Bharti 2026 अंतर्गत जाहीर झालेल्या रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख आणि अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
Goa Shipyard Bharti 2026 : गोवा शिपयार्ड लिमिटेड भरती 2026
| Post Date : 29 ऑक्टोंबर 2026 | Last Date : 22 नोव्हेंबर 2026 |
Goa Shipyard Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : गोवा शिपयार्ड लिमिटेड
एकूण पदसंख्या : 131 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | एक्झिक्युटिव (मॅनेजर आणि इतर पदे) | 40 |
| 2 | नॉन-एक्झिक्युटिव (टेक्निकल असिस्टंट आणि इतर पदे) | 91 |
| Total | 131 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : i) B.E./B.Tech.किंवा MBA/MSW किंवा PG पदवी/डिप्लोमा, CA/CMA किंवा LLB ii) पदानुसार 4 ते 23 वर्षे संबंधित अनुभव.
- पद क्र.2 : i) संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा संबंधित ITI किंवा हिंदी ट्रान्सलेशनसंबंधित पदवी/डिप्लोमा किंवा B.Sc.Nursing ii) 02 वर्षे अनुभव
Goa Shipyard Bharti 2026 Details
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी कमाल 18 वर्ष ते किमान 33/36/40/48/54 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
- पद क्र.1 : GEN/OBC/EWS: ₹500/- (SC/ST/PWD/ExSM: फी नाही)
- पद क्र.2 : GEN/OBC/EWS: ₹200/- (SC/ST/PWD/ExSM: फी नाही)
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 80,000/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : गोवा
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 18 नोव्हेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
हे पण वाचा :
- 🛑 UCO Bank Apprentice Bharti 2026 : युको बँकेत 530 जागांवर भरती
- 🛑 Supreme Court Bharti 2026 : सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती
- 🛑 CRPF Sports Quota Bharti 2026 : 10वी आणि 12वी उत्तीर्ण खेळाडूंना सीआरपीएफमध्ये नोकरीची संधी;
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







