DGAFMS Group C Bharti 2025 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय अंतर्गत ‘ग्रुप C’ पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

DGAFMS Group C Bharti 2025 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय अंतर्गत ग्रुप C रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0113 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.तसेच या भरती मध्ये 10वी ते पदवीधारकांना संधी मिळणार आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच ऑनलाईन अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

DGAFMS Group C Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)


एकूण पदसंख्या : 0113 रिक्त पदे

भरती विभाग : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालय

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र .पदांचे नाव पदसंख्या 
01 अकाउंटेंट01
02स्टेनोग्राफर ग्रेड-II01
03निम्न श्रेणी लिपिक11
04स्टोअर कीपर24
05फोटोग्राफर01
06फायरमन05
07कुक04
08लॅब अटेंडंट01
09मल्टी टास्किंग स्टाफ29
10ट्रेड्समन मेट31
11वॉशरमन02
12कारपेंटर & जॉइनर02
13टिन-स्मिथ01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : B.Com किंवा 12वी उत्तीर्ण +02 वर्षे अनुभव
  • पद क्र.02 : i) 12वी उत्तीर्ण ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: मॅन्युअल टाइपरायटर: 65 मिनिटे (इंग्रजी), 75 मिनिटे (हिंदी).किंवा संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
  • पद क्र.03 : i) 12वी उत्तीर्ण ii) मॅन्युअल टाइपरायटरवर इंग्रजी टायपिंग 30 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 25 श. प्र.मि किंवा संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श. प्र.मि किंवा हिंदी टायपिंग 30 श. प्र.मि
  • पद क्र.04 : i) 12वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.05 : i) 12वी उत्तीर्ण (ii) फोटोग्राफी डिप्लोमा
  • पद क्र.06 : i) 10वी उत्तीर्ण (ii) राज्य अग्निशमन सेवा किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेत अग्निशमन प्रशिक्षण घेतलेले असावे. सर्व प्रकारचे अग्निशामक यंत्र, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि अग्निशमन इंजिन, ट्रेलर अग्निशमन पंप आणि फोम शाखा यांसारख्या उपकरणांचा वापर आणि देखभालीची माहिती असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.07 : i) 10वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता
  • पद क्र.08 : i) 10वी उत्तीर्ण ii) 01 वर्ष अनुभव
  • पद क्र.09 : 10वी उत्तीर्ण
  • पद क्र.10 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Fitter, Welder, Watch Repairer, Blacksmith, Molder, Cutler, Painter, Tinsmith, Tin and Coppersmith, Carpenter and Joiner, and Sawyer)
  • पद क्र.11 : i) 10वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेडमध्ये प्रवीणता
  • पद क्र.12 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Carpenter & Joiner) iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.13 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Tinsmith) iii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 06 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही .

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 07 जानेवारी 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 फेब्रुवारी 2025

DGAFMS Group C Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

error: Content is protected !!