District Nyalaya Recruitment 2024 : जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे संपूर्ण माहिती पहा.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
District Nyalaya Recruitment 2024

District Nyalaya Recruitment 2024 : जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 044 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती मध्ये ‘लिपिक,टंकलेखक,पुस्तक बांधणीकर,शिपाई’ हि रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.सदर भरती ची जाहिरात हि जिल्हा व सत्र न्यायालय (District Nyalaya) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

District Nyalaya Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Onffline)

एकूण पदसंख्या : 044 रिक्त पदे 

भरती विभाग : जिल्हा व सत्र न्यायालय

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  लिपिक टंकलेखक  021
02 पुस्तक बांधणीकर 01
03 शिपाई  016
04 पहारेकरी  03
05 सफाईगार  03

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

(अत्यंत महत्वाचे : सदर भरती चे अर्ज हे फक्त बाह्य यंत्रणेद्वारे नोंदणीकृत आणि अनुभवी ठेकेदार यांच्या कडून मागविण्यात आले आहेत.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे  किमान 18 वर्ष ते कमाल 69 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 23,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी स्वरुपात व करार पद्धतीने 01 वर्षाच्या कालावधीसाठी

नोकरीचे ठिकाण : अमरावती  (Jobs in Amravati)

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 28 डिसेंबर 2024

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 डिसेंबर 2024

District Nyalaya Recruitment 2024 Link 

अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • विस्तुत निविदा सूचना व त्यासंबधित अटी व शर्ती महाराष्ट्र शासनाच्या https://mahatenders.gov.in आणि जिल्हा न्यायालयाच्या https://districts.ecourts.gov.in/amravati या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • इच्छुक ठेकेदार कामाचे ठिकाण व कामाच्या स्वरुपाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी या न्यायालयाशी संपर्क साधू शकतील.
  • ऑनलाईन ई-निविदासंबधी अधिक माहितीकरिता 24/7 उपलब्ध असणाऱ्या 1800-3070-2232 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
  • वरील लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

तुम्हाला हे देखील आवडेल