Hindustan Copper Limited Bharti 2024 : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत नविन पदांसाठी भरती ! पात्रता – 10 वी उत्तीर्ण ! येथे आवेदन करा !

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
Hindustan Copper Limited Bharti 2024

Hindustan Copper Limited Bharti 2024 : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड अंतर्गत नविन विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 0195 रिक्त पदे भरण्यात येणार असून सरकारी विभागात नोकरी मिळविण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या भरती ची जाहिरात हि हिदुस्थान कॉपर लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा व विविध बाबींचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे.तसेच या भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून इच्छुक पात्र उमेदवारांना 20 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

Hindustan Copper Limited Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (online)

एकूण पदसंख्या : 0195 रिक्त पदे 

भरती विभाग : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 Mate (Mines) 020
02 Blaster (Mines) 021
03 Diesel Mechanic 010
04 Fitter 016
05 Turner 016
06 Welder (Gas & Electric) 016
07 Electrician 036
08 Draughtsman (Civil) 04
09 Draughtsman (Mechanic) 03
10 Computer Operator & Programming Assistant 014
11 Surveyor 08

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र. 01,02 : पात्र उमेदवार हा 10वी उत्तीर्ण किवा 12 वी उत्तीर्ण असावा.
  • पद क्र.03 ते 11 : i) पात्र उमेदवार हा 10वी उत्तीर्ण किवा 12 वी उत्तीर्ण असावा. ii) संबधित ट्रेड मध्ये ITI 

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST -05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवाराला शासकीय नियमानुसार वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : अप्रेंटीस 

निवड प्रक्रिया : मेरीट नुसार 

नोकरीचे ठिकाण : मध्य प्रदेश (jobs in Madhyapradesh)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 01 ऑगस्ट 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 ऑगस्ट 2024

Hindustan Copper Limited Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरती दिलेल्या लिंक द्वारे करावयाचे आहेत.सदर भरती हि कंत्राटी पद्धतीवर असून नोकरीचा कालावधी जाहिरात मध्ये स्पष्ट केलेला नाही. या भरतीची इच्छुक व पात्र उमेदवारांकडून लवकर लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.


🔴 हे पण वाचा : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभागात 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी ! येथे अर्ज करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !

तुम्हाला हे देखील आवडेल