IDBI Bank Recruitment 2024 : आयडीबीआय बँक अंतर्गत एकूण 0600 रिक्त पदांची भरती सुरु ! त्वरित येथे अर्ज करा.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
IDBI Bank Recruitment 2024

IDBI Bank Recruitment 2024 : आयडीबीआय बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0600 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहना करण्यात आले आहे.या भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.या भरती ची जाहिरात हि आयडीबीआय बँक (IDBI Bank) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

IDBI Bank Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0600 रिक्त पदे 

भरती विभाग : आयडीबीआय बँक अंतर्गत 

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  सहाय्यक व्यवस्थापक (JAM) 0500
02 कृषी मालमत्ता अधिकारी (AAO) 0100

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 20 वर्ष ते 25 वर्षांपर्यंत असावे.

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 1050/- रुपये SC/ST/PWD: 250/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/-ते 43,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया :  ऑनलाईन परीक्षा व मुलाखत 

नोकरीचे ठिकाण :  संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 01 ऑक्टोंबर 2024 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2024

IDBI Bank Recruitment 2024 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

 

हे आपल्या मित्रांना पाठवा