Indian Coast Guard Bharti 2025 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

Indian Coast Guard Bharti 2025 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0300 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छूक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. या भरती ची जाहिरात ही भारतीय तट रक्षक दल यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली असून भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे,तसेच या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक 25 फेब्रुवारी 2025 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Indian Coast Guard Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0300  रिक्त पदे

भरती विभाग : भारतीय तटरक्षक दल

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01नाविक (GD) 02/2025 बॅच0260 
02नाविक (DB) 02/2025 बॅच040 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics)
  • पद क्र.02 : 10वी उत्तीर्ण 

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचा जन्म हा 01 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 च्या दरम्यान असावा. 

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 300/- रुपये  SC/ST : अर्ज शुल्क नाही

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 85,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 11 फेब्रुवारी 202

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 फेब्रुवारी 2025

Indian Coast Guard Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!