Indo Tibetan Boarder Police Force Bharti 2024 : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) अंतर्गत नविन विविध पदांसाठी अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 0143 जागांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी फॉर्म हे ऑनलाइन पद्धतीने भरवायचे भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे.अधिक माहिती साठी खाली संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध आहे,तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्जाची लिंक दिली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापुवी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
Indo Tibetan Boarder Police Force Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0143 रिक्त पदे
भरती विभाग : इंडो-तिबेटीयन बॉर्डर पोलीस फोर्स
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कॉन्स्टेबल (नाव्ही) | 01 |
02 | कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) | 101 |
03 | कॉन्स्टेबल (माळी) | 05 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01,02 : उमेदवार कोणत्याही संस्थेतून विद्याशाखेतून दहावी उत्तीर्ण असावा.
- पद क्र. 03 : i) उमेदवार कोणत्याही संस्थेतून विद्याशाखेतून दहावी उत्तीर्ण असावा. ii) मान्यताप्राप्त संस्था स्थापनेचा दोन वर्षांचा वॉक अनुभव किंवा औद्योगिक प्रशिक्षणासाठी एक वर्षाचे प्रमाणपत्र
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 25 वर्षापर्यंत (SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी 100/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.(SC/ST/PwD – अर्ज शुल्क नाही)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवाराला 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये वेतन मिळणार आहे.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व फिजिकल टेस्ट
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 28 जुलै 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 ऑगस्ट 2024
Indo Tibetan Boarder Police Force Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे स्विकारले जातील.
- सदर भरतीचा फॉर्म भरताना शैक्षणिक पात्रता हि अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास कोणत्याही स्तरावर निवड रद्द केली जाईल.
- उमेदवाराला व्यवसायात प्रात्यक्षिक विभागीय चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
- वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पहा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !