जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू ! Jilha Parishad Bharti 2025

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Jilha Parishad Bharti 2025

Jilha Parishad Bharti 2025 : ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद अंतर्गत नविन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. या भरती ची जाहिरात ही जिल्हा परिषद नांदेड यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती साठी थेट मुलाखतीवर होणार असून जिल्हा परिषद मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे,तसेच या भरती ची संपूर्ण जाहिरात खाली लेखात उपलब्ध करून देण्यात आली आहे.


Jilha Parishad Bharti 2025 Details 

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 04 रिक्त पदे

भरती विभाग : ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जिल्हा परिषद

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 कंत्राटी भूवैज्ञानिक 04 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : i) मान्यताप्राप्त विद्यापिठातून प्रथम श्रेणी किवा उच्च गुणांसह भूविज्ञान विषयातील पदव्युत्तर पदवी. ii) भूजल सर्वेक्षणाचा अनुभव असलेल्या अनुभवी भूवैज्ञानिक प्राधान्य

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 36 वर्षापर्यंत असावे. (SC/STOBC : 05 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही यांची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना प्रती गाव 2500/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रतीनियुक्ती म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : नांदेड  (Jobs in Nanded)

मुलाखतीचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी,सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा परिषद नांदेड

मुलाखतीचा दिनांक : 30 जानेवारी 2025 


Jilha Parishad Bharti 2025 Links

अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती ची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीसाठी होणार आहे.
  • मुलाखतीला जाण्यापूर्वी मुळ कागदपत्रे सोबत जोडावीत.
  • मुलाखतीला उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक द्यावा.
  • उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मुळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.