Mahavitaran Nashik Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने नाशिक मंडळातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम आणि डिजिटल करण्यासाठी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. Mahavitaran Nashik Bharti 2026 अंतर्गत विविध तांत्रिक आणि उपकेंद्र सहाय्यक पदांसाठी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
नाशिक आणि परिसरातील औद्योगिक तसेच ग्रामीण भागातील वाढती विजेची मागणी पाहता तांत्रिक कर्मचाऱ्यांची मोठी आवश्यकता भासत आहे, या लेखामध्ये आपण या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड पद्धत आणि ऑनलाईन अर्ज करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती सोप्या मराठीत घेणार आहोत.
Mahavitaran Nashik Bharti 2026 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण भरती 2026
| Post Date : 21 सप्टेंबर 2026 | Last Date : 24 सप्टेंबर 2026 |
Mahavitaran Nashik Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL)
एकूण पदसंख्या : 286 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | तारतंत्री / वीजतंत्री | 286 |
शैक्षणिक पात्रता : उमेदवार हा 10वी उत्तीर्ण असावा व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त आय टी आय वीजतंत्री/तारतंत्री किवा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ यांच्या 02 वर्ष कालावधीचा डिप्लोमा इन इलेक्ट्रिशन उत्तीर्ण असावा. आय टी आय गुणांची अट खुल्या प्रवर्गातील किमान 60% व मागासवर्गीय प्रवर्गासाठी किमान 55% आवश्यक.
Mahavitaran Nashik Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : नाशिक
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता,म.रा.वि.वि.कं.मर्या. नाशिक मंडळ कार्यालय, विद्युत भवन,बिटको पॉइंट, नाशिकरोड,नाशिक-422101
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- वर नमूद केलेल्या पदांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पत्यावर पाठवा
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 🛑 Gramin Dak Sevak GDS Bharti 2026 : परीक्षा नाही, मुलाखत नाही; थेट 10 वीच्या मार्कांवर मिळणार नोकरी!
- 🛑MSRTC Dharashiv Bharti 2026: एसटी महामंडळ धाराशिव विभागात भरती सुरू; येथे करा अर्ज
- 🛑 Pune Mahanagarpalika Bharti 2026 : पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.
- 🛑 Income Tax Department Vacancy 2026 : आयकर विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.








