Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : बृह्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागात असंसर्गजन्य कक्ष विभागाकरिता कंत्राटी पद्धतीवर विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची जाहिरात हि बृह्मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध बाबींचा तपशील येथे उपलब्ध करून देण्यात आला आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)
एकूण पदसंख्या : निश्चित नाही
भरती विभाग : सार्वजनिक आरोग्य विभागात असंसर्गजन्य कक्ष
भरती श्रेणी : बृह्मुंबई महानगरपालिका अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कार्यक्रम समन्वयक | – |
02 | आहारतज्ञ | – |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) उमेदवार एम.बी.बी एस किवा अन्य वैद्यकीय (BAMS/BHMS/BDS) शाखेतील महाराष्ट्र वैद्यकीय परिषद किवा राष्तीर्य वैद्यकीय परिषद मान्यता प्राप्त पदवीधारक असावा. ii) सार्वजनिक आरोग्य/आरोग्य प्रशासन (Masters in Public Health/DHA/ CHA) विषयातील पदव्युत्तर उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. iii) उमेदवारास सार्वजनिक/गैर-सरकारी संस्था यामध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमात काम करण्याचा किमान एक वर्षाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. iv) संगणकविषयक ज्ञान असणे आवश्यक आहे.
- पद क्र.02 : i) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातील आहारतज्ञ शाखेतील bsc पदवीधारक असावा. आणि UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातील Nulrition and Dieletics शाखेतील पदव्युत्तर डिप्लोमा असावा. ii) शासकीय संस्थेतील कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य iii) संगणक ज्ञान असणे आवश्यक प्रमाणपत्र आवश्यक.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये ते 40,000/- रुपये वेतन मिळेल.
भरती प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : शॉर्ट लिस्ट व मुलाखत द्वारे
नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in mumbai)
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ईमेल आयडी : NCDCELL2022@GMAIL.COM
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 ऑगस्ट 2024 पर्यंत
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्राची छाननी करून पात्र कंत्राटी उमेदवारांना दूरध्वनीद्वारे तसेच ईमेल द्वारे कळविण्यात येईल व त्यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. मुलाखतीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करून तसेच सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल.
🔴 हे पण वाचा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत सरळसेवा पद्धतीने भरती सुरु ! त्वरित आवेदन करा
हे आपल्या मित्रांना पाठवा !