Mumbai Mahangarpalika Bharti 2024 : मुंबई महानगरपालिका नविन ‘या’ पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Mumbai Mahangarpalika Bharti 2024

Mumbai Mahangarpalika Bharti 2024 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण 0690 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात हि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 26 डिसेंबर 2024 आहे.

Mumbai Mahangarpalika Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0690 रिक्त पदे

भरती विभाग : मुंबई महानगरपालिका

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 250
02 कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी आणि विद्यूत) 130
03 दुय्यम अभियंता (स्थापत्य) 233
04 दुय्यम अभियंता (यांत्रिकी आणि विद्यूत) 77

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) 10वी उत्तीर्ण ii) सिव्हिल किंवा कंस्ट्रक्शन टेक्नोलॉजी किंवा पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग डिप्लोमा iii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.02 : i) 10वी उत्तीर्ण ii) यांत्रिकी विद्युत/ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम/इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा iii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.03 : i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.04 : i) यांत्रिकी व विद्युत किंवा ऑटोमोबाइल/इलेक्ट्रॉनिक्स/प्रोडक्शन/इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर इंजिनिअरिंग पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/ : 1000/- रुपये SC/ST/PWD/ExSM  : 900/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा / टेस्ट 

नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 डिसेंबर 2024

Mumbai Mahangarpalika Bharti 2024 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!