NHM Raigad Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ‘नविन’ पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा

NHM Raigad Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये एकूण 01 रिक्त पद भरवायचे असून पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.सदर संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

NHM Raigad Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 01 रिक्त पदे

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र .पदांचे नाव पदसंख्या 
01 जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक 01

शैक्षणिक पात्रता : Graduation degree in any discipline AYUSH & MBA in Healthcare Masters

                       (शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 21 वर्ष ते कमाल 38/43 वर्षापर्यंत असावे. (कार्यरत कर्मचारी 05 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 35,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर पद हे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत.

निवड प्रक्रिया : गुणांकन पद्धत 

नोकरीचे ठिकाण : रायगड (Jobs in Raigad)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय (जिल्हा आरोग्य अधिकारीस्तर), दुसरा मजला, जिल्हा रुग्णालय अलिबाग, पिन कोड 402201

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 जानेवारी 2024

NHM Raigad Bharti 2024 Link 

अधिकृत वेबसाईट येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • दिनांक 01 जानेवारी 2025 पासून आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • याशिवाय नियुक्ती आदेश स्विकारताना उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक व इतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी मूळप्रती सादर करणे बंधनकारक राहील.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : Indian Coast Guard Result 2024 : भारतीय तट रक्षक दल परीक्षेचा निकाल जाहीर ! येथे ऑनलाईन चेक करा


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

error: Content is protected !!