NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नविन 138 रिक्त जागांसाठी भरती सुरु ! येथे पहा संपूर्ण माहिती

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
NHM Recruitment 2024

NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 0138 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आरोग्य विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. या भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून लवकर लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. उमेदवारांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

NHM Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 0138 रिक्त पदे

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 Nephrologists 01
02 Cardiologist 01
03 Gynaecologists 08
04 Paediatricians 15
05 Anaesthetists 04
06 Radiologist 01
07 Physician / Consultant 03
08 ENT Surgeon 01
09 Psychiatrists 01
010 Medical Officer MBBS 38
011 Dental Surgeons 06
012 Ayush UG 01
013 MAMS RBSK (Male) 05
014 MAMS RBSK (Female) 07
015 BAMS 05
016 Hospital Manager 01
017 DEIC Manager 01
018 CPHC Consultant 01
019 Engineer – Bio Medical 01
20 Technician Radiographer 01
21 Pharmacist 04
22 Lab Technician 01
23 Counselor 02
24 Audiologist 01
25 Nutritionist 01
26 Staff Nurse Female 30

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (अधिक माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक पहा.)

वयोमर्यादा : या भरती साठी पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्गासाठी – 150/- रुपये राखीव प्रवर्गासाठी – 150/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये ते 1,25,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे 

नोकरीचे ठिकाण : नंदुरबार (jobs in Nandurbar)

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक : 10 सप्टेंबर 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : महिला व बाल रुग्णालय नंदुरबार जिल्हा रुग्णालय परिसर ता.जि.नंदुरबार 

मुलाखतीचा दिनांक : पद क्र.01 ते 10 : 12 सप्टेंबर 2024

मुलाखतीचा पत्ता : जिल्हा रुग्णालय नंदुरबार 

NHM Recruitment 2024 Links

अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • इच्छुक उमेदवारांनी विहिती नमुन्यात अर्ज व शैक्षणिक पात्रता दिलेल्या वेळेत पोचतील अशा पद्धतीने सादर करावेत.
  • थेट मुलाखती करिता उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व अनुभवाचा मूळ दस्तऐवज व छायांकित प्रतीसह उपस्थित राहावे.
  • अधिपरिचारिका पदांकरिता महिला प्रवर्गातील उमेदवारांनी अर्ज सादार करावा. पुरुष प्रवर्गातील उमेदवारांचा अर्ज ग्राह धरण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार पदे कमी जास्त करणे भरती प्रक्रिया रद्द करणे अटी व शर्तीमध्ये बदल करणे इत्यादी सर्व अधिकार व निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार मा.मुख्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांनी राखून ठेवले आहेत.
  • अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Tata Memorial Center Recruitment 2024 : टाटा मेमोरिअल सेंटर अंतर्गत थेट मुलाखतीवर भरती ! या उमेदवारांना मिळणार संधी ! येथे संपूर्ण माहिती पहा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !