AVNL Bharti 2026 : संरक्षण विभागात 1213 जागांसाठी अधिसूचना जारी; येथे करा ऑनलाईन अर्ज

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
AVNL Bharti 2026

AVNL Bharti 2026 : आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 1213 जागांची भरती निघाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 Armoured Vehicles Nigam Limited Recruitment 2026

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Post Date : 23 July 2026Last Date : 25 जुलै 2026 

www.marathigurumahajobs.in

AVNL Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड (AVNL)

एकूण पदसंख्या : 1213 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1 : NTC/NAC ( इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/इलेक्ट्रोप्लेटर/फिटर-जनरल/फोर्जर & हीट ट्रीटर/फाउंड्रीमन/मशिनिस्ट/मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स/OMHE ॲट रॉ मटेरियल हँडलिंग प्लांट/पेंटर-जनरल/क्वालिटी अ‍ॅश्युरन्स असिस्टंट/रिगर/वेल्डर)
  • पद क्र.2 : B.E./B.Tech (Mechanical/ Electronics/Electrical/Metallurgy/Computer Science /IT / Software Engineering / Artificial Intelligence and Machine Learning/ Electronics and Communications) किंवा वाणिज्य/अर्थशास्त्र विषयातील पदवी किंवा पदवीसह हिंदी/हिंदी अनुवाद विषयातील 1 वर्षाचा डिप्लोमा   किंवा हिंदी/हिंदी अनुवाद विषयातील M.A.
  • पद क्र.3 : B.E./B.Tech (Civil) किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह MBA (वित्त/Finance) किंवा वित्त आणि लेखा (Finance & Accounts) विषयातील 2 वर्षांचा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदव्युत्तर पदवी. किंवा कोणत्याही शाखेतील पदवी आणि ICSI चे असोसिएट/फेलो सदस्यत्व असलेले ‘कंपनी सेक्रेटरी’ (Company Secretary) हे अर्हता-प्राप्त पद धारण केलेले असणे आवश्यक.
  • पद क्र.4 : B.E./B.Tech (Computer Science Engineering, Information Technology, Information Science and Technology, Software Engineering, Computer Technology, Computer Systems, Information Systems, Information Science, Mechanical Engineering, Electrical Engineering, Electronics Engineering, Artificial Intelligence and Machine Learning, Electronics and Communication Engineering, or an equivalent discipline, with knowledge of Artificial Intelligence and Machine Learning, Real-Time Software Development, Electronic Warfare Systems, and Counter Measures Techniques.) किंवा पत्रकारिता आणि जनसंवाद विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ MBA (Marketing Management)
  • पद क्र.5 : i) CA  ii) 10 वर्षे अनुभव
  • पद क्र.6 : भारतीय लष्करातील (आर्मर्ड कोअर/ऑर्डनन्स/इन्फंट्री) निवृत्त अधिकारी, जे किमान कर्नल (L-13 वेतनश्रेणी व त्यावरील) या पदावर कार्यरत होते आणि ज्यांच्याकडे ‘आर्मी कोअर संचालनालय’ (Directorate of Army Corps) / ‘भांडवली वस्तूंची खरेदी’ (Procurement of Capital items) / ‘खरेदी श्रेणी व्यवस्थापन’ (Procurement Category Management) या क्षेत्रांत 15 वर्षांचा अनुभव आहे.
  • पद क्र.7 : कोणत्याही शाखेतील पदवी आणि ICSI ची असोसिएट/फेलो सदस्यत्वासह ‘कंपनी सेक्रेटरी’ची पात्रता धारण केलेली असावी. तसेच, किमान 9 वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा; ज्यामध्ये ‘रत्न’ श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) – विशेषतः DPSU किंवा सूचीबद्ध कंपन्या – यांच्या कायदेशीर व व्यावसायिक बाबींचे सखोल ज्ञान आणि कॉर्पोरेट सेक्रेटरीयल कामकाजातील नैपुण्य या क्षेत्रातील 3 वर्षांचा अनुभव समाविष्ट असावा.
  • पद क्र.8 : i) B.E./B. Tech (Cyber Security / Computer Science Engineering /Information Technology /Information Science and Technology / Software Engineering / Computer Technology / Computer Systems / Information Systems / Information Science / Software Engg. किंवा  MCA ii) सायबर सुरक्षा सल्लागार – अनुभव: सायबर सुरक्षेतील पदवी + सायबर सुरक्षेशी संबंधित कामांचा 1 वर्षाचा अनुभव (किंवा) इतर क्षेत्रातील पदवी + सायबर सुरक्षेशी संबंधित कामांचा 5 वर्षांचा अनुभव.

AVNL Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 25 जुलै 2026 रोजी, 18 वर्ष ते 30/65 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 300/- रुपये (SC/ST/PWD/ExSM : फी नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 21,000/-रुपये ते 50,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 25 जुलै 2026 (11:55 PM)

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 25 जुलै 2026 (11:55 PM) ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

Leave a Comment