IBPS PO Bharti 2026 : IBPS PO भरती २०२६ (CRP PO/MT-XVI) च्या ऑनलाईन अर्जासाठी २६ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आयबीपीएसने या भरतीमधील रिक्त पदांची संख्या देखील वाढवली आहे. सुरुवातीला ६,७१५ जागांसाठी ही जाहिरात आली होती, परंतु आता त्या वाढवून ७,३६५ जागा करण्यात आल्या आहेत. यामध्ये बँक ऑफ बडोदा (१,९०० जागा), कॅनरा बँक (१,५०० जागा) आणि बँक ऑफ महाराष्ट्र (१,१०० जागा) या प्रमुख बँकांचा समावेश आहे, भरती संदर्भात अधिक माहिती खाली लेखात उपलब्ध आहे.
IBPS PO Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : IBPS PO भरती २०२६
एकूण पदसंख्या : 7365 जागा
पदांचे नाव : प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी.
IBPS PO Bharti 2026 Links
| pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 01 जुलै 2026 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल ३० वर्षांपर्यंत वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
- Gen/OBC/EWS : 850/- रुपये
- SC/ST/PWD : 175/- रुपये
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 48,480/- रुपये ते 85920/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 जुलै 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 26 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
IBPS PO Bharti 2026 FAQ
Q1. IBPS PO साठी शैक्षणिक पात्रता काय आहे?
मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation) आवश्यक आहे.
Q2. पदवीच्या अंतिम वर्षातील (Final Year) उमेदवार अर्ज करू शकतात का?
होय, अंतिम वर्षातील उमेदवार अर्ज करू शकतात, परंतु मुलाखतीच्या वेळी पदवी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागतो.
Q३. वयोमर्यादा काय आहे?
किमान 20 वर्षे आणि कमाल ३० वर्षे. राखीव प्रवर्गातील (SC/ST/OBC/PwBD) उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत मिळते.
Q४. पूर्व परीक्षेत (Prelims) सेक्शनल कट-ऑफ असतो का?
नाही, IBPS PO पूर्व परीक्षेत प्रत्येक विषयासाठी वैयक्तिक कट-ऑफ (Sectional Cut-off) नसतो. केवळ एकूण गुणांचा कट-ऑफ पार करावा लागतो.
Q५. परीक्षेत नेगेटिव्ह मार्किंग असते का?
होय, पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षांमधील वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी १/४ (०.२५) गुण वजा केले जातात.
Q६. वर्णनात्मक परीक्षा (Descriptive Test) कशी होते?
ही परीक्षा मुख्य परीक्षेनंतर लगेच ऑनलाइन संगणकावर टाईप करून द्यावी लागते. यात ईमेल, रिपोर्ट आणि सारांश लेखन समाविष्ट असते.
Q7. एक उमेदवार किती वेळा परीक्षा देऊ शकतो (Number of Attempts)?
सामान्य प्रवर्गासाठी (General/EWS) ४ प्रयत्न मर्यादित आहेत. OBC उमेदवारांसाठी ७ प्रयत्न आहेत, तर SC/ST उमेदवारांसाठी प्रयत्नांची कोणतीही मर्यादा नाही. (केवळ मुख्य परीक्षेला उपस्थित राहिल्यास प्रयत्न गणला जातो).
Q८. अर्ज फी किती आहे?
General/OBC/EWS उमेदवारांसाठी 8५० रुपये. SC/ST/PwBD उमेदवारांसाठी 175/- रुपये अर्ज फी आहे.
हे पण वाचा : बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! युनियन बँकेत ३९५ जागांवर भरती जाहीर; Union Bank of India Bharti 2026
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







