बँक भरती : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा ! Pune Zilla Nagari Sahakari Banks Bharti 2024

Pune Zilla Nagari Sahakari Banks Bharti 2024 : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन,पिंपरी चिंचवड भागातील नामांकित बँकेत रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 019 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता उमेदवारांना अर्ज करण्यसाठी आवाहन करण्यात आली आहे.या भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यसाठी आवाहन करण्यात आले आहे.सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Pune Zilla Nagari Sahakari Banks Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 019 रिक्त पदे 

भरती विभाग : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन,पिंपरी चिंचवड

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र .पदांचे नाव पदसंख्या 
01 लेखनिक 019

शैक्षणिक पात्रता : i) वाणिज्य शाखेची मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
ii) MS-CIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम (Equivalent Certification Course)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे  किमान 22 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क : Gen/OBC/EWS/SC/ST – 708/- रुपये

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 19,000/- रुपये ते 43,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी 

निवड प्रक्रिया :ऑनलाईन परीक्षा

नोकरीचे ठिकाण : पुणे   (Jobs in Pune)

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 06 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 डिसेंबर 2024

Pune Zilla Nagari Sahakari Banks Bharti 2024 Link 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

error: Content is protected !!