RRB JE Bharti 2026 : रेल्वेमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण इंजिनिअर्ससाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती बोर्डाने (RRB) ज्युनिअर इंजिनिअर (JE) आणि इतर तांत्रिक पदांसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये हजारो रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
जर तुम्ही इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी पूर्ण केली असेल, तर रेल्वेमधील ही करिअरची मोठी संधी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे. या लेखात आपण RRB JE Bharti 2026 अंतर्गत पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची तारीख, निवड प्रक्रिया आणि वेतन श्रेणी याबद्दलची सविस्तर आणि अधिकृत माहिती जाणून घेणार आहोत.
RRB JE Bharti 2026 : भारतीय रेल्वे भरती 2026
Advertisement
| Post Date : 14 ऑगस्ट 2026 | Last Date : 13 सप्टेंबर 2026 |
RRB JE Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB)
एकूण पदसंख्या : 3993 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर इंजिनिअर | |
| 2 | डेपो मटेरियल सुपरिटेंडंट | |
| एकूण | 3993 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)
- पद क्र.2 : कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
RRB JE Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2027 रोजी 18 वर्ष ते 33 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : ₹500/-रुपये [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला : ₹250/-रुपये]
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 35,400/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 13 सप्टेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
ऑनलाईन अर्ज कसा करावा? :
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांना RRB Apply Official Portal किंवा आपल्या प्रादेशिक रेल्वे बोर्डाच्या (उदा. RRB Mumbai) अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- सर्वप्रथम ‘New Registration’ वर क्लिक करून आपली मूलभूत माहिती भरा.
- त्यानंतर वैध ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरून लॉगइन करा.
आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी योग्य आकारात अपलोड करा. - शेवटी आपल्या प्रवर्गासाठी लागू असलेले अर्ज शुल्क ऑनलाईन भरून फॉर्म सबमिट करा आणि त्याची प्रिंट काढून ठेवा.
हे पण वाचा :









