SECR Bharti 2026 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभाग अंतर्गत 02723 जागांची भरती ! शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण

SECR Bharti 2026 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभाग अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02723 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे विभागात प्रसिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

SECR Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभाग

एकूण पदसंख्या : 2723 रिक्त जागा

पदांचे नाव :  अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता : i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण  ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

SECR Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 19 मे 2026 रोजी किमान 15 वर्ष ते कमाल 24 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे सरकारी नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : नागपूर विभाग

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 18 जून 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 18 जून 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा : मुदतवाढ : नाशिक चलन प्रेस (CNP) अंतर्गत 0534 जागांची भरती सुरु l या उमेदवारांना संधी l Currency Note Press Nashik Bharti 2026

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤ MN Nokari Logo