South Central Railway Bharti 2025 : दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 4232 पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन आवेदन करा

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
South Central Railway Bharti 2025

South Central Railway Bharti 2025 : दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 4232 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली अआहे. त्यासाठी अधिसूचणेनुसार नमूद केलेल्या अटी व शर्ती ची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण व ITI उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म ही केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

South Central Railway Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 4232 रिक्त पदे

भरती विभाग : दक्षिण मध्य रेल्वे

भरती श्रेणी : रेल्वे बोर्ड अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  AC मॅकेनिक 143
02 एयर-कंडीशनिंग 42
03 कारपेंटर 32
04 डिझेल मेकॅनिक 142
05 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक  85
06 इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स 10
07 इलेक्ट्रिशियन  1053
08 इलेक्ट्रिकल (S&T) (Electrician) 10
09 पॉवर मेंटेनन्स 34
10 ट्रेन लाइटिंग 34
11 फिटर 1742
12 MMV 08
13 मशिनिस्ट 100
14 MMTM 10
15 पेंटर  74
16 वेल्डर 713

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : पात्र उमेदवार हा किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण व संबधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण 

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी किमान 15 वर्ष ते 24 वर्षापर्यंत असावे. (SC/ST/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : General/OBC: 100/- रुपये SC/ST/PWD/महिला – शुल्क नाही

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : दक्षिण मध्य रेल्वेचे युनिट

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 28 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 जानेवारी 2025

South Central Railway Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!