State Bank Of India Bharti 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत लिपिक पदांसाठी जाहिरात प्रकशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 050 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे, तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
State Bank Of India Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 050 रिक्त पदे
भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र . | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | कनिष्ठ सहयोगी (ग्राहक समर्थन आणि विक्री) | 050 |
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा. (मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 20 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
परीक्षा शुल्क : Gen/OBC/EWS : 750/- रुपये (SC/ST – अर्ज शुल्क नाही)
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 24,050/- रुपये ते 61,800/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी
निवड प्रक्रिया :ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 07 डिसेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 डिसेंबर 2024
State Bank Of India Bharti 2024 Link
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!