Supreme Court Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत 107 रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
Supreme Court Bharti 2024


Supreme Court Bharti 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 107 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि भारतीय सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट,ऑनलाईन अर्जाची लिंक व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Supreme Court Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0107 रिक्त पदे

भरती विभाग : भारतीय सर्वोच्च न्यायालय (Supreme Court)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  कोर्ट मास्टर (Shorthand) 031
02 सिनियर पर्सनल असिस्टंट 033
03 पर्सनल असिस्टंट 043

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.01 : i) विधी पदवी ii) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि. iv) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.02 : i) पदवीधर ii) इंग्रजी शॉर्टहैंड 110 श.प्र.मि. iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
  • पद क्र.03 : i) पदवीधर ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.

                       (शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 45 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC : 1000/- (SC/ST/PWD/ExSM : 250/-)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 44,900/- रुपये ते 67,700/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा / टेस्ट 

नोकरीचे ठिकाण : दिल्ली (Jobs in Delhi)

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 03 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 डिसेंबर 2024

Supreme Court Bharti 2024 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!