Cidco Recruitment 2024 : नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या संस्था सिडको महामंडळ अंतर्गत विविध रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 029 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
Cidco Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 029 रिक्त पदे
भरती विभाग : शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र . | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | सहाय्यक विकास अधिकारी (सामान्य) | 024 |
02 | क्षेत्राधिकारी (सामान्य) | 05 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Degree of a recognized university plus specialization in the area in which the candidate will have to work
- पद क्र.02 : Degree of a recognized University or its equivalent (मूळ जाहिरात PDF वाचावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : राखीव प्रवर्ग / माजी सैनिक/दिव्यांग माजी सैनिक : 1062/- रुपये खुला प्रवर्ग : 1180/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs in All Maharashtra)
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 12 डिसेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 जानेवारी 2024
Cidco Recruitment 2024 Link
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!