बँक नोकरी : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! Utkarsh Small Finance Bank Bharti 2025

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
Utkarsh Small Finance Bank Bharti 2025

Utkarsh Small Finance Bank Bharti 2025 : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे.या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून 12वी उत्तीर्ण उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळणार आहे.तसेच भरती ची संपूर्ण जाहिरात pdf व अधिकृत वेबसाईट खाली लेखात उपलब्ध करून दिली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Utkarsh Small Finance Bank Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : थेट मुलाखत (Walk in Interview)

एकूण पदसंख्या : निश्चित नाही

भरती विभाग : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  प्रशिक्षणार्थी क्रेडिट अधिकारी
02 क्रेडिट अधिकारी
03 शाखा व्यवस्थापक
04 शाखा संचालन व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : 12वी उत्तीर्ण 
  • पद क्र.02 : 12वी उत्तीर्ण 
  • पद क्र.03 : कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
  • पद क्र.04 : कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 34 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : थेट मुलाखत

नोकरीचे ठिकाण : अकोला,यवतमाळ,अमरावती,नागपूर,तुमसर,वर्धा,काटोल,जबलपूर

मुलाखतीचा दिनांक : 18 जानेवारी 2025

मुलाखतीचा पत्ता : संबधित जाहिरात मध्ये सविस्तर आहे.

Utkarsh Small Finance Bank Bharti 2025 Links

अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर होणार आहे.
  • मुलाखतीला जाताना संपूर्ण कागदपत्र झेरोक्स घेऊन जाने.
  • मुलाखतीला स्वताचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक द्यावा.
  • उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.