VanVibhag Recruitment 2024 : महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे संपूर्ण माहिती पहा.

VanVibhag Recruitment 2024 : उपवनरक्षक बुलढाणा विभागात नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये कंत्राटी पद्धतीवर 11 महिन्यासाठी 02 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र शासन अंतर्गत बुलढाणा वनविभाग यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.तसेच भरती जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

VanVibhag Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline )

एकूण पदसंख्या : 02 रिक्त पदे 

भरती विभाग : उपवनरक्षक बुलढाणा विभाग

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 पशुवैद्यकीय अधिकारी 01
02पशुवैद्यकीय सहायक 01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (मूळ जाहिरात पहा.)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत असावे.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना  20,000/- रुपये ते 50,000/- रुपये वेतन मिळेल .

नोकरीचा प्रकार :  सदर भरती हि 11 महिन्याच्या कंत्राटी तत्वावर आहे.

निवड प्रक्रिया : सदर भरती ची निवड प्रक्रिया हि मुलाखती वर होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : बुलढाणा  (Jobs In Buldhana)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक,बुलढाणा वनविभाग बुलढाणा चिखली रोड,राणी बाग,बुलढाणा – 443001

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक :  18 डिसेंबर 2024 

VanVibhag Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांच्या महत्वाच्या सूचना :

  • सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने व ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. 
  • dycfbuldana@mahaforest.gov.in या ईमेल आयडी वर दिलेल्या वेळेच्या आत सादर करावेत.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. 
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा इमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा. 
  • मुलाखतीचा दिनांक हा 23 डिसेंबर 2024 आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा, जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही. 
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हेही वाचा : NCL Pune Recruitment 2024 : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा

error: Content is protected !!