SBI Bank Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
SBI Bank Recruitment 2024

SBI Bank Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण 02 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली असून चांगल्या वेतनाची नोकरी मिळणार आहे.या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

SBI Bank Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 02 रिक्त पदे 

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  GM आणि उप CISO 01
02 DGM (घटना प्रतिसाद) 01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 50 वर्षांपर्यंत असावे.

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 750/- रुपये SC/ST/PWD : अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 29,900/-ते 80,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया :  ऑनलाईन परीक्षा व मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई  (Jobs in Mumbai)

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 22 नोव्हेंबर 2024 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 डिसेंबर 2024

SBI Bank Recruitment 2024 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना पाठवा