RRB ALP CBT 1 Result 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत सहायक लोको पायलट पदांचा निकाल या दिवशी ! येथे पहा

By Marathi Guru Mahajobs

Published On:

Follow Us
RRB ALP CBT 1 Result 2024

RRB ALP CBT 1 Result 2024 : रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत सहायक लोको पायलट पदांसाठी 25 नोव्हेबर ते 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते,आणि त्यासाठी जवळपास 18,799 रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी परीक्षा दिली होती,आणि त्याच्यासाठी आनंदाची बातमी आहे,कारण 5 डिसेंबर 2024 रोजी प्रोविजनल उत्तर तालिका उपलब्ध करून देण्यात आली होती आणि 10 डिसेंबर पर्यंत परीक्षार्थींना आक्षेप नोंदविण्यासाठी वेळ दिला होता, त्यानुसार आता अंतिम उत्तरतालिका आणि निकाल घोषित करण्यासाठी रेल्वे भरती बोर्ड (RRB) ने डिसेंबर च्या शेवटच्या आठवड्यात किवा जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात घोषित केला जाईल असे स्पष्ट केले आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

RRB ALP CBT 1 Result 2024 How To Check

  • पहिल्यांदा आपण RRB च्या rrbgov.in या अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे.
  • होम पेज आल्यांनतर RRB ALP CBT 1 निकाल च्या लिंक वर क्लिक करावे.
  • त्यांनतर तुमच्या रजिस्ट्रेशन नंबर आणि जन्म तारीख भरून सबमिट करा.
  • त्यानंतर तुमच्या निकाल तुमच्या स्कीन वर पाहायला मिळेल.
  • निकालाची प्रिंट घेऊन जपून ठेवा.

RRB ALP CBT 1 Result 2024 : गुणोत्तर कसे असेल ?

RRB ALP CBT 1 परीक्षेत एकूण 75 गुणांचे 75 प्रश्न विचारण्यात आले होते आणि सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे होते. सर्व योग्य प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल उमेदवाराला 1 गुण दिला जाईल. आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/३ गुण वजा केले जातील.


हे पण वाचाMumbai Mahangarpalika Bharti 2024 : मुंबई महानगरपालिका नविन ‘या’ पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!