MFS Admission 2027 : तरुण व होतकरु तरुण / तरुणी उमेदवारांकरीता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक / अधिकारी म्हणून कारकिर्द करु इच्छितात त्यांचेकरीता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र येथे प्रवेश प्रक्रिया 2027-28 राबविण्यात येत आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये १०वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Maharashtra Fire Services Admission 2027-28
| Post Date : १० July 2026 | Last Date : – 15 ऑगस्ट 2026 |
Advertisement
MFS Admission 2027 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र
एकूण पदसंख्या : 40+ जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अग्निशामक (फायरमन) कोर्स | – |
| 2 | उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स | 40 |
MFS Admission 2027 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| Notification | येथे क्लिक करा |
शैक्षणिक पात्रता :
- अग्निशामक (फायरमन) : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण)
- उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी : 50% गुणांसह पदवीधर (SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण)
शारीरिक पात्रता :
| कोर्सचे नाव | उंची | वजन | छाती |
| अग्निशामक (फायरमन) पुरुष | 165 सें.मी. | 50 kg | 81/86 सें.मी |
| अग्निशामक (फायरमन) महिला | 157 सें.मी. | 46 kg | — |
| उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी | 165 सें.मी. | 50 kg | 81/86 सें.मी |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 15 जून 2026 रोजी, 18 वर्ष ते 23/25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC/EWS : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क :
| कोर्सचे नाव | खुला प्रवर्ग | राखीव प्रवर्ग |
| अग्निशामक (फायरमन) | 600/- रुपये | 500/- रुपये |
| उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी | 750/- रुपये | 600/- रुपये |
नोकरी चे ठिकाण : मुंबई/पुणे/नागपूर
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 ऑगस्ट 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 15 ऑगस्ट 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :








