सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी २०२७ प्रवेश प्रक्रिया जाहीर l MFS Admission 2027

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
MFS Admission 2027

MFS Admission 2027 : तरुण व होतकरु तरुण / तरुणी उमेदवारांकरीता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक / अधिकारी म्हणून कारकिर्द करु इच्छितात त्यांचेकरीता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र येथे प्रवेश प्रक्रिया 2027-28 राबविण्यात येत आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये १०वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Maharashtra Fire Services Admission 2027-28

Post Date : १० July 2026Last Date : – 15 ऑगस्ट 2026

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स

www.marathigurumahajobs.in

MFS Admission 2027 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र

एकूण पदसंख्या : 40+ जागा

पदांचे नाव :

MFS Admission 2027 Links

शैक्षणिक पात्रता :

  • अग्निशामक (फायरमन) : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण)
  • उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी : 50% गुणांसह पदवीधर    (SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण)

शारीरिक पात्रता :

कोर्सचे नाव उंची वजन छाती
अग्निशामक (फायरमन) पुरुष165 सें.मी.50 kg81/86 सें.मी
अग्निशामक (फायरमन) महिला157 सें.मी.46 kg
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी165 सें.मी.50 kg81/86  सें.मी

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 15 जून 2026 रोजी, 18 वर्ष ते 23/25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC/EWS : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

कोर्सचे नाव खुला प्रवर्गराखीव प्रवर्ग
अग्निशामक (फायरमन)600/- रुपये 500/- रुपये
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी750/- रुपये 600/- रुपये

नोकरी चे ठिकाण : मुंबई/पुणे/नागपूर

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 ऑगस्ट 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 15 ऑगस्ट 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

Leave a Comment