District Court Beed Bharti 2026 : जिल्हा व सत्र न्यायालय बीड यांच्या आस्थापनेवर सफाईगार पदाकरीता उमेदवारांची निवड व प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिध्दीच्या
दिनांकास पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती मध्ये 7वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या लेखात आपण शैक्षणिक पात्रता, उपलब्ध जागा, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.
District Court Beed Bharti 2026 : जिल्हा व सत्र न्यायालय बीड भरती 2026
Advertisement
| Post Date : 30 July 2026 | Last Date : 10 ऑगस्ट 2026 |
District Court Beed Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
भरती विभाग : जिल्हा व सत्र न्यायालय, बीड
एकूण पदसंख्या : 02 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | सफाईगार | 02 |
शैक्षणिक पात्रता :
- उमेदवार किमान सातवी इयत्ता उत्तीर्ण असावा.
- उमेदवाराची शरीरयष्टी सुदृढ असावी, जेणेकरून त्यापदावरील कर्तव्य तो पार पाडु शकेल.
- उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
District Court Beed Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 10 ऑगस्ट 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्ष पर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष व OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क :
- सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क रुपये 500/- रुपये सर्व प्रवर्गासाठी एवढे असेल.
- अर्ज शुल्क हे “DISTRICT AND SESSIONS COURT, BEED यांच्या नावेच काढलेली रूपये ५००/- (रूपये पाचशे मात्र) ची पोस्टल ऑर्डर (Postal Order) किंवा डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) स्वरूपात अर्जासोबत सादर करावे.
- सदर शुल्क पोस्टल ऑर्डर (Postal Order) किंवा डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) शिवाय इतर स्वरूपात म्हणजे Cheque / धनादेश किंवा रोख रक्कम अर्जासोबत पाठविण्यात आली तर तसे अर्ज रद्दबातल करण्यात येतील याची नोंद घ्यावी.)
- अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अर्ज शुल्क ना- परतावा (non-refundable) असेल
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 15,000/-रुपये ते 47,600/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : बीड, महाराष्ट्र
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा न्यायालय, बीड, नगर रोड, बीड.
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 ऑगस्ट 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 10 ऑगस्ट 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :











