Department of Telecommunication Bharti 2026 : टेलिकॉम क्षेत्रात करिअर करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने (DoT) विविध रिक्त पदांसाठी अधिकृत भरतीची घोषणा केली आहे. या Department of Telecommunication Bharti 2026 अंतर्गत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, यामुळे शासकीय नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या लेखात आपण या भरती प्रक्रियेविषयी सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत. यामध्ये रिक्त पदांची संख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मिळणारे वेतन आणि अर्ज करण्याची सोपी ऑफलाइन पद्धत याबद्दलची इत्थंभूत माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. जर तुम्हाला या भरतीचा भाग व्हायचे असेल, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
Department of Telecommunication Bharti 2026 : दूरसंचार विभाग (DoT) भरती 2026
| Post Date : 02 सप्टेंबर 2026 | Last Date : 30 सप्टेंबर 2026 |
Department of Telecommunication Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन
भरती विभाग : दूरसंचार विभाग
एकूण पदसंख्या : 31 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | स्टेनोग्राफर ग्रेड-I | 1 |
| 2 | वरिष्ठ लेखापाल | 03 |
| 3 | कनिष्ठ लेखापाल | 11 |
| 4 | स्टेनोग्राफर ग्रेड-II | 01 |
| 5 | कनिष्ठ लिपिक | 15 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Department of Telecommunication Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान १८ ते कमाल 56 वर्षांच्या दरम्यान असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 35,400/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : मुंबई
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : संयुक्त नियंत्रक, दळणवळण लेखा नियंत्रक, महाराष्ट्र आणि गोवा,बीएसएनएल प्रशासकीय इमारत – तिसरा मजला, जुहू रोड,सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई – 400054
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
How to Apply (अर्ज कसा करावा?)
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
- पायरी १ : सर्वप्रथम दूरसंचार विभागाच्या DoT Official Website वर जाऊन अधिकृत अर्ज डाऊनलोड करा.
- पायरी २ : अर्जामध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा.
- पायरी ३ : आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा पुरावा, अनुभव प्रमाणपत्र) अर्जासोबत जोडा.
- पायरी ४ : भरलेला अर्ज योग्य त्या लिफाफ्यात टाकून खालील अधिकृत पत्त्यावर वेळेपूर्वी पाठवा:
- उमदेवारांनी लक्षात ठेवावे की अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत) आहे. अंतिम तारखेनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही.
हे पण वाचा :
- 🛑 Gramin Dak Sevak GDS Bharti 2026 : परीक्षा नाही, मुलाखत नाही; थेट 10 वीच्या मार्कांवर मिळणार नोकरी!
- 🛑MSRTC Dharashiv Bharti 2026: एसटी महामंडळ धाराशिव विभागात भरती सुरू; येथे करा अर्ज
- 🛑 Pune Mahanagarpalika Bharti 2026 : पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.
- 🛑 Income Tax Department Vacancy 2026 : आयकर विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







