MECL Bharti 2026 : मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर विविध पदांसाठी प्रशासकीय आणि तांत्रिक संवर्गातील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. MECL Bharti 2026 च्या अंतर्गत विविध महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. या भरतीची निवड प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने आणि आवश्यकतेनुसार ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षेच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेमुळे तांत्रिक आणि बिगर-तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या अनेक सुशिक्षित तरुणांना शाश्वत रोजगाराची संधी मिळणार आहे. या लेखामध्ये आपण या भरती प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती सोप्या मराठी भाषेत घेणार आहोत. यामध्ये उपलब्ध रिक्त पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मिळणारे वेतन आणि अर्ज करण्याची पद्धत याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला वाचायला मिळेल.
MECL Bharti 2026 : मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2026
| Post Date : 04 सप्टेंबर 2026 | Last Date : 11 ऑक्टोंबर 2026 |
MECL Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड
एकूण पदसंख्या : 122 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अकाउंटंट | 06 |
| 2 | टेक्निशियन (सर्व्हे) | 12 |
| 3 | टेक्निशियन (सॅम्पलिंग) | 07 |
| 4 | टेक्निशियन (लॅबोरेटरी) | 02 |
| 5 | असिस्टंट (मटेरियल्स) | 16 |
| 6 | असिस्टंट (अकाउंट्स) | 10 |
| 7 | स्टेनोग्राफर (इंग्रजी) | 04 |
| 8 | असिस्टंट (हिंदी) | 01 |
| 9 | इलेक्ट्रिशियन | 07 |
| 10 | मशिनिस्ट | 02 |
| 11 | टेक्निशियन (ड्रिलिंग) | 12 |
| 12 | मेकॅनिक | 01 |
| 13 | मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग) | 30 |
| 14 | ज्युनियर ड्रायव्हर | 06 |
| 15 | असिस्टंट (IT) | 03 |
| 16 | असिस्टंट (HR) | 03 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) पदवीधर (ii) CA/ICWA (iii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Survey) किंवा सर्व्हे डिप्लोमा
- पद क्र.3: B.Sc.
- पद क्र.4: B.Sc. (Chemistry/Physics/ Geology)
- पद क्र.5: गणित विषयात पदवीधर किंवा B.Com
- पद क्र.6: B.Com
- पद क्र.7: (i) कोणत्याही विषयात पदवी (ii) इंग्रजी शॉर्टहँड 80 श.प्र.मि
- पद क्र.8: हिंदी आणि इंग्रजी विषयांसह पदवीधर
- पद क्र.9: (i) ITI (इलेक्ट्रिकल)/ इलेक्ट्रिकल डिप्लोमा (ii) वायरमन प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.10: (i) ITI (टर्नर/ मशिनिस्ट/ ग्राइंडर/ मिलर ट्रेड) किंवा डिप्लोमा (Mechanical/Manufacturing/Production/ Tool & Die Engineering)
- पद क्र.11: (i) ITI [मेकॅनिक (अर्थ मूव्हिंग मशिनरी / डिझेल मेकॅनिक / मोटर मेकॅनिक / फिटर ट्रेड)] किंवा डिप्लोमा (Drilling /
Mechanical Engineering) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV) (iii) 01 वर्ष अनुभव - पद क्र.12: (i) ITI (डिझेल / मोटर मेकॅनिक / फिटर ट्रेड) किंवा डिप्लोमा (Mechanical Engineering /Automobile Engineering /Production Engineering / Manufacturing) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV) (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.13: (i) ITI [मेकॅनिक (अर्थ मूव्हिंग मशिनरी / डिझेल मेकॅनिक / मोटर मेकॅनिक / फिटर ट्रेड)] किंवा डिप्लोमा (Mechanical/ Automobile / Drilling Engineering) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.15: BCA / BCS / BCCA / B.Sc. (Computer Science / IT / Computer Applications) / BISM किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + डिप्लोमा (IT/ Computer Science / Computer Applications)
- पद क्र.16: BA/B.Com/B.Sc/ BBA/ BBM/BSW
MECL Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे दिनांक 01 सप्टेंबर 2026 रोजी 18 वर्ष ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS : ₹500/-रु. (SC/ST/PWD/ExSM : अर्ज शुल्क नाही)
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 55,900/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 ऑक्टोबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
How to Apply (अर्ज कसा करावा?)
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येईल. अर्ज करताना खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:
- सर्वात आधी मिनरल एक्स्प्लोरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळाला MECL Official Website भेट द्या.
- होम पेजवरील ‘Careers’ किंवा ‘भरती’ या पर्यायावर क्लिक करून अधिकृत जाहिरात PDF डाऊनलोड करा.
- जाहिरातीत दिलेल्या सूचनेनुसार ऑनलाइन लिंकवर क्लिक करून आपली अचूक माहिती (नाव, शिक्षण, अनुभव) भरा.
- आवश्यक असलेली कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करून अपलोड करा.
- सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा.
हे पण वाचा :
- 🛑 Gramin Dak Sevak GDS Bharti 2026 : परीक्षा नाही, मुलाखत नाही; थेट 10 वीच्या मार्कांवर मिळणार नोकरी!
- 🛑MSRTC Dharashiv Bharti 2026: एसटी महामंडळ धाराशिव विभागात भरती सुरू; येथे करा अर्ज
- 🛑 Pune Mahanagarpalika Bharti 2026 : पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.
- 🛑 Income Tax Department Vacancy 2026 : आयकर विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







