RCFL Apprentice Bharti 2026: राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडमध्ये प्रशिक्षणार्थी पदांची मोठी भरती; ऑनलाईन अर्ज सुरू

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
RCFL Apprentice Bharti 2026

RCFL Apprentice Bharti 2026 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, मुंबईतील ट्रॉम्बे आणि अलिबागमधील थाळ युनिटसाठी प्रशिक्षणार्थी पदांची भरती प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 0326 जागांची भरती निघाली असून या RCFL Apprentice Bharti 2026 अंतर्गत पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत असून, औद्योगिक क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या लेखामध्ये आपण RCFL Apprentice Bharti 2026 ची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत घेणार आहोत. यामध्ये रिक्त जागांचा तपशील, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मिळणारे मासिक विद्यावेतन (Stipend) आणि ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत याबद्दलची इत्थंभूत माहिती तुम्हाला वाचायला मिळेल.

RCFL Apprentice Bharti 2026 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2026

Post Date : 05 सप्टेंबर 2026Last Date : 20 सप्टेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

RCFL Apprentice Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL)

एकूण पदसंख्या : 326 रिक्त जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1: 50% गुणांसह B.Com/BBA/अर्थशास्त्रात पदवी /कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.2: 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical/ Civil/ Computer/ Electrical/ Instrumentation/Mechanical)
  • पद क्र.3: 50% गुणांसह B.Sc. (Physics, Chemistry, Mathematic) किंवा 12वी उत्तीर्ण

RCFL Apprentice Bharti 2026 Links

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे दिनांक 01 सप्टेंबर 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 17,300/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : ट्रॉम्बे, मुंबई आणि थळ, रायगड जिल्हा.

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 सप्टेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

How to Apply (अर्ज कसा करावा?)

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येईल. अर्ज करताना खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:

  • सर्वात आधी उमेदवारांनी शासनाच्या अधिकृत अप्रेंटिसशिप पोर्टलवर (NAPS किंवा NATS) नोंदणी करून आपला प्रोफाइल आयडी तयार करणे बंधनकारक आहे.
  • त्यानंतर राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळाला RCFL Official Website भेट द्या.
  • होम पेजवरील ‘Recruitment’ किंवा ‘Careers’ या पर्यायावर क्लिक करून RCFL Apprentice Bharti 2026 च्या लिंकवर जा.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व वैयक्तिक, शैक्षणिक आणि अप्रेंटिसशिप नोंदणी क्रमांकाची माहिती अचूक भरा.
  • आवश्यक असलेली कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी योग्य आकारात अपलोड करून फॉर्म सबमिट करा आणि अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment