राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) येथे नोकरीची उत्तम संधी – त्वरित अर्ज करा!! | NDMA Recruitment 2026

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
NDMA Recruitment 2026

NDMA Recruitment 2026 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये “तरुण सल्लागार” हि पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, या लेखामध्ये आपण NDMA Recruitment 2026 ची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत घेणार आहोत. यामध्ये रिक्त पदांचा तपशील, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मिळणारे वेतन आणि अर्ज कसा करावा याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल, तर हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

NDMA Recruitment 2026 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भरती 2026

Post Date : 05 सप्टेंबर 2026Last Date : 17 सप्टेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

NDMA Recruitment 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण

एकूण पदसंख्या : 01 रिक्त जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : Post Graduate Degree in Disaster Management/Bio- Science / Forestry/ Agriculture/ Environmental Science/ Atmospheric Science/ GIS/ Geography and Geology Climatology from recognized University

NDMA Recruitment 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 08 सप्टेंबर 2026 रोजी किमान १८ ते कमाल 35 वर्षांच्या दरम्यान असावे.

अर्ज शुल्क :  सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 35,000/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : दिल्ली

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 सप्टेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

How to Apply (अर्ज कसा करावा?)

या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांना फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची सोपी पद्धत खालीलप्रमाणे आहे:

  • पायरी १ : सर्व प्रथम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या अधिकृत करिअर पोर्टलला https://ndma.gov.in/ भेट द्या.
  • पायरी २ : चालू असलेल्या “Advertisement No. 01-37/2023-Admin” किंवा संबंधित जाहिरातीची अधिकृत PDF काळजीपूर्वक वाचून घ्या.
  • पायरी ३ : पोर्टलवर उपलब्ध असलेल्या ‘Apply Online’ या लिंकवर क्लिक करून तुमची अचूक माहिती (नाव, शिक्षण, अनुभव) अर्जामध्ये भरा.
  • पायरी ४ : तुमचे आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे, वयाचा पुरावा, फोटो आणि स्वाक्षरी योग्य आकारात स्कॅन करून अपलोड करा.
  • पायरी 5 : संपूर्ण फॉर्म तपासून अंतिम सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट सुरक्षित ठेवून द्या.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment