Prasar Bharati Bharti 2026: डिजिटल मीडिया आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी! येथे अर्ज करा

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Prasar Bharati Bharti 2026

Prasar Bharati Bharti 2026 : प्रसार भारतीअंतर्गत “मार्केटिंग एक्सएकटीव्ह” पदाची  20 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. प्रसार भारती भरती 2026 करीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  21 सप्टेंबर 2026आहे . या लेखामध्ये आपण Prasar Bharati Bharti 2026 ची संपूर्ण माहिती सोप्या मराठी भाषेत पाहणार आहोत. यामध्ये रिक्त जागांचा तपशील, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मिळणारे मासिक वेतन आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत याबद्दलची इत्थंभूत माहिती तुम्हाला वाचायला मिळेल.

Prasar Bharati Bharti 2026 : प्रसार भारती भरती 2026

Post Date : 09 सप्टेंबर 2026Last Date : 21 सप्टेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

Prasar Bharati Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : प्रसार भारती (Prasar Bharati)

एकूण पदसंख्या : 020 रिक्त जागा

पदांचे नाव :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या
01मार्केटिंग एक्सएकटीव्ह020

शैक्षणिक पात्रता : MBA/MBA (Marketing)/PG Diploma (Management/Marketing)

Prasar Bharati Bharti 2026 Links

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे दिनांक 07 सप्टेंबर 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 42,000/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

How to Apply (अर्ज कसा करावा?)

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येईल. अर्ज करताना खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:

  • सर्वात आधी प्रसार भारतीच्या अधिकृत संकेतस्थळाला Prasar Bharati Official Website भेट द्या.
  • होम पेजवरील ‘Vacancies’ किंवा ‘Employment’ या पर्यायावर क्लिक करून अधिकृत Prasar Bharati Bharti 2026 ची जाहिरात PDF डाऊनलोड करा.
  • जाहिरातीत दिलेल्या ऑनलाईन अर्जाच्या किंवा गुगल फॉर्मच्या लिंकवर क्लिक करून आपली अचूक माहिती (नाव, शिक्षण, अनुभव) भरा.
  • तुमचा अद्ययावत बायोडाटा (Resume) आणि आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • संपूर्ण फॉर्म तपासून अंतिम सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआउट सुरक्षित ठेवून द्या.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment