DRDO VRDE Bharti 2026 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) वाहन संशोधन आणि विकास आस्थापना (VRDE), अहिल्यानगर (अहमदनगर) येथे नवीन भरती जाहीर झाली आहे. या DRDO VRDE Bharti 2026 अंतर्गत कनिष्ठ संशोधन फेलो (JRF) पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. देशातील तरुण अभियंते सध्या या सरकारी नोकरीच्या शोधात असून, इंटरनेटवर याबद्दल सातत्याने सर्च केले जात आहे. या लेखात आपण DRDO VRDE Bharti 2026 ची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक शैक्षणिक पात्रता, मानधन आणि अर्ज कसा करावा, याबद्दलची सविस्तर माहिती सोप्या भाषेत पाहणार आहोत. जर तुम्ही देखील संरक्षण क्षेत्रात संशोधन करण्यास उत्सुक असाल, तर हा लेख तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
DRDO VRDE Bharti 2026 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था भरती 2026
| Post Date : 17 सप्टेंबर 2026 | Last Date : 18 सप्टेंबर 2026 |
DRDO VRDE Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (थेट मुलाखत)
भरती विभाग : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था
एकूण पदसंख्या : 05 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | Junior Research Fellow (JRF) | 05 |
शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech degree in First Division with a valid Cut off GATE Score OR ME/MTech with First Division both at graduate and post-graduate level
DRDO VRDE Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 06 ऑक्टोंबर 2026 रोजी 18 वर्ष ते 28 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 37,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : अहिल्यानगर
मुलाखती चा दिनांक : 06 आणि 07 ऑक्टोबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- जाहिरातीत नमूद पदांवर उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने नियुक्ती करण्यात येतील उमेदवारास 100 पैकी गुण देण्यात येतील.
- निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- निवड यादी गुणानुक्रमे प्रसिद्ध करण्यात येत असल्याने निवड झालेल्या उमेदवारास व्यतिरिक्त इतर सर्व उमेदवार प्रतीक्षा यादीत राहतील.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 🛑 Gramin Dak Sevak GDS Bharti 2026 : परीक्षा नाही, मुलाखत नाही; थेट 10 वीच्या मार्कांवर मिळणार नोकरी!
- 🛑MSRTC Dharashiv Bharti 2026: एसटी महामंडळ धाराशिव विभागात भरती सुरू; येथे करा अर्ज
- 🛑 Pune Mahanagarpalika Bharti 2026 : पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.
- 🛑 Income Tax Department Vacancy 2026 : आयकर विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







