ONGC Apprentice Bharti 2026 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत मोठी भरती ; येथे अर्ज करा.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
ONGC Apprentice Bharti 2026

ONGC Apprentice Bharti 2026 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना (Advt. No: ONGC/APPR/1/2026) प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज सादर करावा लागेल. या भरती मध्ये 3047 जागांसाठी भरती होणार आहे, सदर भरती साठी 10वी/12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार आहे, भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

ONGC Apprentice Bharti 2026 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ भरती 2026

Post Date : 02 नोव्हेंबर 2026Last Date : 20 नोव्हेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

ONGC Apprentice Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ

एकूण पदसंख्या : 3047 रिक्त जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

1. ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमधील ITI [COPA / ड्राफ्ट्समन (सिव्हिल) / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक मोटर व्हेईकल / डिझेल मेकॅनिक / मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (पॅथॉलॉजी) / मेकॅनिक रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग / स्टेनोग्राफी (इंग्लिश) / सर्व्हेअर / वेल्डर]. तसेच फायर सेफ्टी टेक्निशियन पदासाठी संबंधित ट्रेडमधील ITI किंवा 10वीनंतर दोन वर्षांचा ITI आवश्यक आहे.

2. पदवीधर अप्रेंटिस: B.Com / B.A. / B.Sc. / B.B.A. / B.E. / B.Tech किंवा पदानुसार संबंधित शैक्षणिक पात्रता. (उदा. B.Sc. Chemistry, BBA, Commerce मधील पदवी, Geology विषयासह पदवी इ.)

3. डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा (कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल).

    ONGC Apprentice Bharti 2026 Details

    वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 29 नोव्हेंबर 2026 रोजी कमाल 18 वर्ष ते किमान 24 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

    अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

    मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 12,300/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

    नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

    ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 20 नोव्हेंबर 2026 

    ⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

    हे पण वाचा :

    हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

    तुम्हाला हे देखील आवडेल

    Leave a Comment