हायकोर्टात शिपाई भरती! ०७ उत्तीर्ण उमेदवारांना संधी ! येथे ऑफलाईन अर्ज करा.! Bombay High Court Bharti 2026

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
Bombay High Court Bharti 2026

Bombay High Court Bharti 2026 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत मूळ शाखेमध्ये सफाई कामगार पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलिया सून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती मध्ये एकूण ०२ जागा भरण्यात येणार आहेत. भरती ची निवड यादी करण्यात येणार असून पात्र उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करू शकणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती ची संपूर्ण जाहिरात व फॉर्म हे pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Bombay High Court Bharti 2026 : Advertisements have been announced under the Bombay High Court. A total of 02 posts are being filled in this recruitment.

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Post Date : 11 July 2026Last Date : 11 जुलै 2026

www.marathigurumahajobs.in

Bombay High Court Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court Bharti 2026)

एकूण पदसंख्या : 02 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवार हा किमान सातवी उत्तीर्ण असावा.
  • उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता,वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
  • उमेदवार भारताचा नागरिक असावा.
  • अनुभव : उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वछतेचा झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असावा.

Bombay High Court Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 11 जुलै 2026 रोजी, 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क :

  • सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क रुपये 1000 एवढे असेल.
  • अर्ज शुल्क हे “BOMBAY HIGH COURT ORIGINAL SIDE” यांच्या नावे काढलेला रुपये 1000 चा डिमांड ड्राफ्ट स्वरुपात सादर करावे.
  • अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • अर्ज शुल्क ना-परतावा असेल.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 16,600/-रुपये ते 52,400/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा.प्रबंधक,मूळ शाखा,उच्च न्यायालय,मुंबई वेतन व आस्थापना विभाग,दुसरा मजला,PWD इमारत फोर्ट मुंबई-400032

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 11 जुलै 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 24 जुलै 2026 (11:55 PM) ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

Leave a Comment