IBPS PO Bharti 2024 : बँकेत तब्बल 4455 PO पदांसाठी भरती ! पदवीधारकांना संधी ! येथे ऑनलाईन अर्ज करा !

IBPS PO Bharti 2024 : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन अंतर्गत PO/MT पदांसाठी 4455 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकुत वेबसाईट,ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच मगच अर्ज करावा. ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 21 ऑगस्ट 2024 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

IBPS PO Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 4455 रिक्त पदे 

भरती विभाग : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन

भरती श्रेणी : बँकिंग विभागात सरकारी नोकरीची संधी 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)04455

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/विद्यापीठातून पदवीधर उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 20 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC: 850/- रुपये SC/ST/PWD/ExSM: 175/- रुपये

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवाराला 34,500/- रुपये ते 92,500/- रुपये वेतन मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)

निवड प्रक्रिया : पूर्व परीक्षा/मुख्य परीक्षा/मुलाखत 

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 01 ऑगस्ट 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 21 ऑगस्ट 2024

IBPS PO Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या  सूचना : 

  • सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे स्विकारले जातील.
  • सदर भरतीचा फॉर्म भरताना शैक्षणिक पात्रता हि अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास कोणत्याही स्तरावर निवड रद्द केली जाईल.
  • उमेदवाराला व्यवसायात प्रात्यक्षिक विभागीय चाचणी उत्तीर्ण करावी लागेल.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
  • वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पहा.

🔴 हे पण वाचा : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत “सल्लागार” पदांसाठी भरती ! सरकारी विभागात नोकरीची संधी ! येथे आवेदन करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !