⚓ Indian Navy SSC Officer Bharti 2026 : भारतीय नौदलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी!

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Indian Navy SSC Officer Bharti 2026

Indian Navy SSC Officer Bharti 2026 : तुम्हाला भारतीय नौदलात (Indian Navy) अधिकारी बनून देशाची सेवा करायची आहे का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! भारतीय नौदलाने शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) ऑफिसर पदांसाठी जून २०२७ च्या बॅचकरिता अधिकृत भरती जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २७५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Indian Navy SSC Officer Bharti 2026: भारतीय नौदल भरती 2026

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Post Date : 27 July 2026Last Date : 03 ऑगस्ट 2026

www.marathigurumahajobs.in

Indian Navy SSC Officer Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : शॉर्ट सर्विस कमिशन (SSC) ऑफिसर

एकूण पदसंख्या : 275 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • एक्झिक्युटिव ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech किंवा B.Sc/B.Com/B.Sc.(IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)
  • एज्युकेशन ब्रांच: प्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
  • टेक्निकल ब्रांच: 60% गुणांसह BE/B.Tech.

Indian Navy SSC Officer Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  

  • अ. क्र.1,5, 8, 9, 10, 11 & 12: जन्म 02 जुलै 2002 ते 01 जानेवारी 2008
  • अ. क्र.2 & 3: जन्म 02 जुलै 2003 ते 01 जुलै 2008
  • अ. क्र.4: जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2006
  • अ. क्र.7: जन्म 02 जुलै 2002 ते 01 जुलै 2006/ जन्म 02 जुलै 2000 ते 01 जुलै 2006

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 1,20,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 ऑगस्ट 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 03 ऑगस्ट 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment