Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2026 : नवोदय विद्यालय समिती (NVS) अंतर्गत थेट मुलाखतीवर नोकरी ची संधी !

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2026

Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2026 : नवोदय विद्यालय समिती (NVS) अंतर्गत देशभरातील जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्कृष्ट संधी निर्माण झाली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या या स्वायत्त संस्थेने Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2026 ची अधिकृत घोषणा केली असून या भरती मध्ये एकूण 03 जागा भरण्यात येणार आहेत. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन असून थेट मुलाखती वर निवड प्रक्रिया असून अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2026 : नवोदय विद्यालय समिती (NVS) भरती 2026

Post Date : 31 ऑगस्ट 2026Last Date : 02 सप्टेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (मुलाखत)

भरती विभाग : नवोदय विद्यालय समिती (NVS)

एकूण पदसंख्या : 3 रिक्त जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.01 : a) Integrated Post Graduate Course in the concerned subject including B. Ed. component. OR Master Degree in the relevant subject. AND
    b) B.Ed. Degree OR Three years integrated B.Ed.-M.Ed. OR  Four years integrated degree
  • पद क्र.02 : Four years integrated degree course in the concerned subject as well as in the aggregate including B.Ed. component. OR 50% or above marks in PG in the concerned subject  OR Bachelors / Honors Degree in the concerned subject AND b) B.Ed. Degree OR Three years integrated B.Ed.-M.Ed. OR  01year B.Ed. (Special Education) from Rehabilitation Council of India (RCI) OR Post Graduation in concerned subject
  • पद क्र.03 : Graduation Degree + Experience

Jawahar Navodaya Vidyalaya Bharti 2026 Links

वयोमर्यादा : सदर जाहिरात मध्ये वयोमर्यादा नमूद नाही.

अर्ज शुल्क :  सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 35,750/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : पुणे

मुलाखतीचा पत्ता : PM SHRI Jawahar Navodaya Vidyalaya, Pimpale Jagtap, Taluka Shirur, Dist. Pune.

मुलाखतीचा दिनांक : 02 सप्टेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

अर्ज कसा आणि कुठे करावा?

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 02 सप्टेंबर 2026 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.navodaya.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment