Mahanirmiti Technician Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती केंद्र अंतर्गत ‘तंत्रज्ञ-3’ पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
Mahanirmiti Technician Recruitment 2024

Mahanirmiti Technician Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती केंद्र अंतर्गत तंत्रज्ञ-3 पदांसाठी एकूण 0800 रिक्त पदांसाठी मेगाभरती जाहिर करण्यात आली आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती केंद्र यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती मध्ये 10वी उत्तीर्ण व इतर उमेदवारांना संधी मिळणार आहे.भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Mahanirmiti Technician Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0800 रिक्त पदे 

भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती केंद्र

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  तंत्रज्ञ – 3  030

शैक्षणिक पात्रता : संबधित व्यवसायातील शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (ITI) नियमित कोर्स उत्तीर्ण / राष्टीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद,नवी दिल्ली,यांनी सबंधित व्यवसायातील दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCVT/MSCVT) सदर पदांसाठी खालील व्यवसाय ट्रेड विहित करण्यात आले आहेत.i)इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री) ii) वायरमन (तारतंत्री) iii) माशिनिष्ट (यंत्र कारागीर) iv) फिटर (जोडारी) v) इलेक्ट्रोनिक्स/इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक/इंफ्रोमेशान टेक्नोलॉजी आणि इलेक्ट्रोनिक्स सिस्टम मेंटेनन्स vi) वेल्डर vii) स्टीम टबाइन ऑपरेटर viii) बॉयलर अटेंडस व इतर शासनमान्य आय टी.आय / NCVT/MSCVT उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांनीच अर्ज करावेत.

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01-10-2024 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 500/- रुपये + GST,  SC/ST – 300/- रुपये + GST

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 34,555/- रुपये ते 86,865/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा व महानिर्मिती पात्र प्रगत कुशल उमेदवारांसाठी अंतिम निवडीकरिता एकूण गुणांपैकी किमान 20% गुणांचा निकष विचारात घेऊन पद भरती प्रक्रिया पार पाडण्यात येईल.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र  (Jobs in All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 26 नोव्हेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 डिसेंबर 2024

Mahanirmiti Technician Recruitment 2024 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!