RBI JE Recruitment 2025 : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत ज्युनिअर इंजिनिअर पदांसाठी एकूण 11 रिक्त पदे भरण्यात येणार असून अटी शर्ती व शैक्षणिक अहर्ता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.सदर भरती ची जाहिरात हि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
RBI JE Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 011 रिक्त पदे
भरती विभाग : भारतीय रिझर्व्ह बँक
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र . | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | ज्युनियर इंजिनिअर (Civil) | 07 |
02 | ज्युनियर इंजिनिअर (Electrical) | 04 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : 65% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55% गुण) किंवा 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45% गुण)
- पद क्र.02 : 65% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD: 55% गुण) किंवा 55% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (SC/ST/PwBD: 45% गुण)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 डिसेंबर 2024 रोजी किमान 20 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST/आ.दु.घ/अनाथ : 05 वर्ष सुट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 450+18% GST/- SC/ST/PWD : 50+18% GST/-
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,700/- रुपये ते 45,740/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs in All Maharashtra)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 31 डिसेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जानेवारी 2025
RBI JE Recruitment 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण वाचा : South Central Railway Bharti 2025 : दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत तब्बल 4232 पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन आवेदन करा
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.