सरकारी कंपनीत अधिकारी होण्याची सुवर्णसंधी! RCFL मध्ये 94 जागांसाठी मोठी भरती; 24 ऑगस्टपूर्वी असा करा अर्ज

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
RCFL MT Bharti 2026

RCFL MT Bharti 2026 : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत सरकारी क्षेत्रात उच्च पदावर नोकरी करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी एक उत्कृष्ट संधी निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या मालकीच्या राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) ने मॅनेजमेंट ट्रेनी (मॅनेजमेंट प्रशिक्षणार्थी) पदांसाठी अधिकृत भरतीची घोषणा केली आहे. या सविस्तर लेखात आपण या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, विविध विभागांमधील रिक्त जागा आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दलची इत्यंभूत माहिती अतिशय सोप्या मराठीत पाहणार आहोत.

RCFL MT Bharti 2026: राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. भरती 2026

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Post Date : 04 ऑगस्ट 2026Last Date : 24 ऑगस्ट 2026 

www.marathigurumahajobs.in

RCFL MT Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड

एकूण पदसंख्या : 94 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह B.E./B.Tech. (Chemical/ Petrochemical/Mechanical/Instrumentation/ Electrical/Computer Science / Computer Technology / Computer Engineering)/इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी/CA/CMA किंवा विज्ञान/अभियांत्रिकी/कृषी क्षेत्रातील पदवी + MBA/MMS/PGDM (SC/ST: 55% गुण)

RCFL MT Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 फेब्रुवारी 2026 रोजी 18 वर्ष ते 32 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : ₹1000/-रुपये SC/ST/PWD/ExSM/महिला :  अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 40,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : मुंबई & रायगड

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 ऑगस्ट 2026 (05:00 PM)

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment