SPMCIL Bharti 2026 : सिक्युरिटी प्रिंटिंग & मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 24 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
SPMCIL Bharti 2026: सिक्युरिटी प्रिंटिंग & मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. भरती 2026
Advertisement
| Post Date : 27 July 2026 | Last Date : 24 ऑगस्ट 2026 |
SPMCIL Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : सिक्युरिटी प्रिंटिंग & मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
एकूण पदसंख्या : 24 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | डेप्युटी मॅनेजर (IT)-Application Developer | 01 |
| 2 | असिस्टंट मॅनेजर (HR) | 04 |
| 3 | असिस्टंट मॅनेजर (F&A) | 09 |
| 4 | असिस्टंट मॅनेजर (MM) | 04 |
| 5 | असिस्टंट मॅनेजर (IT) | 02 |
| 6 | असिस्टंट मॅनेजर (OL) | 01 |
| 7 | असिस्टंट मॅनेजर (Safety) | 03 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : i) 60% गुणांसह B.E./B.Tech (Computer Science/Information Technology /Electronics & Communication) ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2 : प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी (कर्मचारी व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध)/ MSW/MBA (HR) किंवा PG डिप्लोमा (मॅनेजमेंट+HR)
- पद क्र.3 : i) B.Com ii) CA/ICWA
- पद क्र.4 : i) प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/Electrical/Pulp & Paper Technology/Electronics /Printing Technology) ii) PG पदवी/PGडिप्लोमा/MBA (Material Management/ Stores Management/ Purchase/ Operations Management/ Supply Chain Management / Logistics Management)
- पद क्र.5 : प्रथम श्रेणी MCA/ प्रथम श्रेणी B.Tech (Computer Engineering/IT)
- पद क्र.6 : i) प्रथम श्रेणी इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे ट्रांसलेशन अनुभव
- पद क्र.7 : i) कोणत्याही शाखेत इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा B.Sc (Physics /Chemistry)+05 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा +06 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा +06 वर्षे अनुभव (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी
SPMCIL Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS : ₹1000/-रुपये [SC/ST/PWD : ₹200/-रुपये]
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 50,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 ऑगस्ट 2026 (05:00 PM)
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 24 ऑगस्ट 2026 (05:00 PM) ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- 🎯Talathi Bharti 2026 : 1539 जागा फक्त पदवीधरांना सुवर्णसंधी! जाणून घ्या वयोमर्यादा, पात्रता आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.










