PDIL Bharti 2026 मध्ये डिप्लोमा आणि डिग्री धारकांना नोकरीची उत्तम संधी; ऑनलाईन अर्ज सुरू!

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
PDIL Bharti 2026

Projects & Development India Limited Recruitment 2026

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

PDIL Bharti 2026 : प्रोजेक्ट्स & डेवलपमेंट इंडिया लिमिटेड (PDIL) अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0153 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Post Date : 08 July 2026Last Date : 27 जुलै 2026

www.marathigurumahajobs.in

PDIL Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : प्रोजेक्ट्स & डेवलपमेंट इंडिया लिमिटेड (PDIL)

एकूण पदसंख्या : 153 जागा

पदांचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्रॅज्युएट इंजिनिअर स्केल 407
2ग्रॅज्युएट इंजिनिअर स्केल 324
3ग्रॅज्युएट इंजिनिअर स्केल 270
4ग्रॅज्युएट इंजिनिअर स्केल 129
5डिप्लोमा इंजिनिअर स्केल 3०२
6डिप्लोमा इंजिनिअर स्केल 208
7डिप्लोमा इंजिनिअर स्केल 113

शैक्षणिक पात्रता :  

  • पद क्र.1 : i) संबंधित इंजिनिअरिंग पदवी  ii) 11 वर्षे अनुभव
  • पद क्र.2 : i) संबंधित इंजिनिअरिंग पदवी  ii) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र.3 : i) संबंधित इंजिनिअरिंग पदवी  ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.4 : i) संबंधित इंजिनिअरिंग पदवी  ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.5 : i) संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) 08 वर्षे अनुभव
  • पद क्र.6 : i)संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा  ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.7 : i) संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा ii) 02 वर्षे अनुभव

PDIL Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 जून 2026 रोजी, 21 वर्ष ते 32/35/37/40/42/43 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

  • General/OBC : 800/- रुपये
  • SC/ST/EWS : 400/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 31,000/-रुपये ते 56,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 जुलै 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 27 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

Leave a Comment