GAC Nagpur Bharti 2026 : परीक्षा शुल्क नाही, पगार ₹३७,०००; जाणून घ्या संपूर्ण माहिती.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
GAC Nagpur Bharti 2026

GAC Nagpur Bharti 2026 : शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर येथे नवीन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 01 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये निवड वॉक-इन इंटरव्ह्यू (थेट मुलाखत)आयोजित करण्यात आली आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Ayurved College & Hospital, Nagpur Bharti 2026

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Post Date : 14 July 2026Last Date : 15 जुलै 2026

www.marathigurumahajobs.in

GAC Nagpur Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

भरती विभाग : शासकीय आयुर्वेद महाविद्यालय नागपूर

एकूण पदसंख्या : 01 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (B.A.M.S)

GAC Nagpur Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 15 जुलै 2026 रोजी, 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 37,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : नागपूर

मुलाखतीचा पत्ता :  Dean Chamber, Government Ayurved College, Raje Raghuji Nagar, Umrer Road, Nagpur.

मुलाखतीचा दिनांक : 15 जुलै 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
  • उमेदवारांनी दिनांक 15 जुलै 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेत दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीसाठी हजर राहावे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.gacnagpur.org या वेबसाईट वर दिलेली आहे

हे पण वाचा :

Leave a Comment