१२ वी पास तरुणांसाठी मोठी संधी! भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांसाठी भरती सुरु ! Indian Air Force Agniveervayu Bharti 2026

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Indian Air Force Agniveervayu Bharti 2026

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 : भारतीय हवाई दल अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये जागांची संख्या नमूद केलेली नाही, भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

Indian Airforce Agniveervayu Recruitment 2026

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Post Date : 16 July 2026Last Date : 26 जुलै 2026

www.marathigurumahajobs.in

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : भारतीय हवाई दल (अग्निवीरवायु)

एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद नाही.

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Mathematics, Physics and English) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. Physics and Mathematics. किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह इंग्रजी.

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  जन्म 01 जुलै 2005 ते 01 जानेवारी 2010 दरम्यान

अर्ज शुल्क : 550/-रुपये + GST

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 21,000/-रुपये ते 40,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 26 जुलै 2026  

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 26 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment