ICAR-CIRCOT Mumbai Bharti 2026 : ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई अंतर्गत “कनिष्ठ संशोधन फेलो” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.सदर भरती साठी थेट मुलाखती वर निवड प्रक्रिया होणार असून इच्छुक व पत्राता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई भरती 2026 करीता मुलाखतीची तारीख ०३ ऑगस्ट २०२६ आहे.
ICAR-CIRCOT Recruitment 2026
Advertisement
| Post Date : 18 July 2026 | Last Date : 03 August 2026 |
ICAR-CIRCOT Mumbai Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (थेट मुलाखत)
भरती विभाग : ICAR-केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था मुंबई
एकूण पदसंख्या : 01 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | कनिष्ठ संशोधन फेलो | 01 |
शैक्षणिक पात्रता : M.E/M. Tech. in any discipline or equivalent with 4/5 years of Bachelor’s degree OR B.E/B. Tech in Textile Technology/ Electronics Engg./ Electrical Engg./ Instrumentation Engg./Computer Science & Technology or Information Technology/ Agricultural Engg./ Agricultural Structures and Process Engineering/ Post Harvest Engineering and Technology/ Farm Machinery and Power/ Mechanical Engineering/ Any other relevant U.G with GATE/JRF qualified
ICAR-CIRCOT Mumbai Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 18 जुलै 2026 रोजी, 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही,याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 37,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : मुंबई
मुलाखतीचा दिनांक : 03 ऑगस्ट २०२६
मुलाखतीचा पत्ता : ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी, अडेनवाला रोड, माटुंगा (पूर्व), मुंबई – 400019 (महाराष्ट्र)
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- सदर पदांकरिता मुलाखती ३ ऑगस्ट २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :








